काहूर वेदनांचे रात्रीच भोगलेले
आक्रंदत्या मनाने मी श्वास मोजलेले
मज स्पर्शही न झाला गंधाळल्या फुलाचा
मी फक्त पहिले मज अश्रूत नाहलेले
लाटांसवे किनारी एकांत शोधला मी
लाटेस जीवनाचे मी अर्थ अर्पिलेले
-देवेन पहिनकर
काहूर वेदनांचे रात्रीच भोगलेले
आक्रंदत्या मनाने मी श्वास मोजलेले
मज स्पर्शही न झाला गंधाळल्या फुलाचा
मी फक्त पहिले मज अश्रूत नाहलेले
लाटांसवे किनारी एकांत शोधला मी
लाटेस जीवनाचे मी अर्थ अर्पिलेले
-देवेन पहिनकर